Manushi Chillar:अंबानींच्या शाही विवाह सोहळ्यात दिसली 'मिस वर्ल्ड'Photo

Rohini Gudaghe

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्न

बिझनेस टायकून मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलैला लग्नबंधनात अडकले.

Manushi Chillar | Instagram

माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर

त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने देखील हजेरी लावली होती.

Manushi Chillar photo | Instagram

माजी मिस वर्ल्ड

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सहभागी झाली होती.

Manushi Chillar new photo | Instagram

मानुषीचा हटके अंदाज

यावेळी सिल्वर रंगाच्या लेहेंग्यामध्ये मानुषीचा हटके अंदाज पाहायला मिळाला.

Manushi Chillar new look | Instagram

न्युड मेकअप

यावेळी मानुषी छिल्लर न्युड मेकअप आणि सिल्व्हर ज्वेलरीमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

Manushi Chillar in amabni wedding | Instagram

मानुषी छिल्लर

मानुषी छिल्लरने देखील अनंत-राधिका यांच्या लग्नाला हजेरी लावल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आलीय.

Manushi Chillar post | Instagram

NEXT: आजचा दिवस कसा जाईल, वाचा एका क्लिकवर

Rashi Bhavishya Marathi 13 July 2024 | Saam TV
येथे क्लिक करा...