Shweta Tiwari: '४३ वर्षाची तरुण सुंदरी', श्वेताच्या फोटोंनी चाहते घायाळ!

Gangappa Pujari

श्वेता तिवारी

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारीने चाहत्यांच्या मनात घर केलं.

Actress Shweta Tiwari New Photos: | Saamtv

चर्चेत

आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

Shweta Tiwari Stylish Look: | Saamtv

‘बिग बॉस ४’

‘बिग बॉस ४’ मध्ये देखील श्वेताने अनेकांच्या मनात राज्य केलं आणि ‘बिग बॉस ४’ ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली.

Shweta Tiwari New Photos: | Saamtv

सोशल मीडिया

हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

Shweta Tiwari Photos | Saamtv

घायाळ अदा

सोशल मीडियावर तिच्या घायाळ अदांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Shweta Tiwari Photos

हॉट आणि ग्लॅमरस

वयाच्या 42 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी प्रंचड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.

Shweta Tiwari Photos

चाहत्यांना भुरळ

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Shweta Tiwari Photos

चाहतेही अवाक

श्वेताच्या जबरदस्त सौंदर्याने चाहतेही अवाक झाले आहेत..

Shweta Tiwari Photos

NEXT: रकुलचा 'कूल' अंदाज; खास बॉसी लूक पाहिला का?

Rakul Preet Singh: | Saamtv
येथे क्लिक करा