Rakul Preet Singh: रकुलचा 'कूल' अंदाज; खास बॉसी लूक पाहिला का?

Gangappa Pujari

रकुल प्रीत सिंह

बॉलिवूडमधील सुपर स्टायलिश कूल अंदाज असलेली अभिनेत्री म्हणजे रकुल प्रीत सिंह.

Rakul Preet Singh Photos: | Saamtv

चुणूक

रकुलने अगदी कमी वेळात हिंदी सिने जगतात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे.

Rakul Preet Singh Photos: | Saamtv

भूमिका

अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये रकुलने भूमिका साकारल्या असून आपली वेगळी ओळख निर्माण केली.

Rakul Preet Singh Photos | Saamtv

असंख्य चाहते

तिच्या अभिनयाचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Rakul Preet Singh Photos | Saamtv

फोटो, व्हिडिओ

रकुलच्या अभिनयाइतकीच तिच्या सोशल मीडियावरील फोटोंची, व्हिडिओंची माध्यमांवर नेहमी चर्चेत असते.

Rakul Preet Singh Photos | Saamtv

सोशल मीडिया

सध्या तिच्या रकुलच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Rakul Preet Singh Photos | Saamtv

प्रतिक्रिया

रकुलच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rakul Preet Singh Photos | Saamtv

NEXT: तेजस्वीचा सुपरबोल्ड लूक; फोटो पाहून चाहते घायाळ!

Tejasswi Prakash | Instagram
येथे क्लिक करा