Tejasswi Prakash: तेजस्वीचा सुपरबोल्ड लूक; फोटो पाहून चाहते घायाळ!

Gangappa Pujari

लोकप्रिय अभिनेत्री

तेजस्वी प्रकाश ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

तेजस्वी प्रकाश

तिच्या कामाबरोबर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चांगलीच चर्चेत असते.

Tejasswi Prakash | Instagram

चर्चेत

बिग बॉस' मधून तेजस्वी प्रकाश चांगलीच चर्चेत आली होती.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

मराठी सिनेसृष्टी

ेजस्वीने काही महिन्यांपूर्वी ‘मन कस्तुरे रे’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं.

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Tejasswi Prakash | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Tejasswi Prakash | Saamtv

हॉट लूक

फोटोंमध्ये तिचा हॉट लूक पाहायला मिळत आहे...

Tejasswi Prakash | Saamtv

NEXT: ह्यो तुझा; अंतराचा सोज्वळ साडी लूक पाहिला का

Yogita Chavan | Saamtv
येथे क्लिक करा