Yogita Chavan: साज ह्यो तुझा; अंतराचा सोज्वळ साडी लूक पाहिला का?

Gangappa Pujari

योगिता चव्हाण

छोट्या पडद्यावरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे योगिता चव्हाण.

Marathi Actress Yogita Chavan Photos: | Saamtv

मनात घर केले

मालिकत मुख्य भूमिका साकारून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने योगिता चव्हाणने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे..

Yogita Chavan | Instagram

लोकप्रियता

मालिकेतील तिच्या अंतराच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

Yogita Chavan | Instagram

ग्लॅमरस

त्यांच्या मल्हार- अंतराच्या जोडीची चांगलीच चर्चा झाली. छोट्या पडद्यावर साधी-भोळी ‘रिक्षावाली’ साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आहे.

Yogita Chavan | Instagram

चर्चेत

सोशल मीडियावर ती नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चर्चेत येत असते. सध्या अंतराच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे... फोटोंमध्ये तिचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत असून चाहतेही त्यावर जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत...

Yogita Chavan

नवीन फोटो

सध्या अंतराच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे

Yogita Chavan | Saamtv

प्रतिक्रिया

फोटोंमध्ये तिचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत असून चाहतेही त्यावर जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत...

Yogita Chavan | Saamtv

NEXT: क्युटनेसचा कहर, शिवानीचं घायाळ सौंदर्य

Marathi TV Actress Shivani Sonar Photos: | Saamtv
येथे क्लिक करा