Shivani Sonar: क्युटनेसचा कहर, शिवानीचं घायाळ सौंदर्य; फोटोंवरुन नजर हटेना!

Gangappa Pujari

शिवानी सोनार

मराठी मालिका जगतातील सुंदर, सोज्वळ अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार..

Shivani Sonar New Photos: | Saamtv

प्रेक्षकांची मने जिंकली

शिवानीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली..

Shivani Sonar New Photos: | Saamtv

घराघरात पोहोचली

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेतून शिवानी घराघरात पोहोचली.

Shivani Sonar New Photos: | Saamtv

बिनधास्त

शिवानी ही खऱ्या आयुष्यातही खूप बिनधास्त आहे.

Shivani Sonar New Photos: | Saamtv

शिक्षण

मुळची पुण्याची असलेल्या शिवानीने एमआयटीमधून उच्चशिक्षण घेतले आहे.

Shivani Sonar New Photos: | Saamtv

चर्चा

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरील फोटोंमुळेही नेहमी चर्चा असते.

Shivani Sonar New Photos: | Saamtv

नवीन फोटो

सध्या शिवानीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Shivani Sonar New Photos: | Saamtv

गुलाबाचे फूलं

ट्रेडिशनल ड्रेस अन् हातात गुलाबाचे फूलं घेतलेले खास फोटो नेटकऱ्यांना वेड लावत आहेत.

Shivani Sonar New Photos: | Saamtv

प्रतिक्रिया

शिवानीच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Shivani Sonar New Photos: | Saamtv

NEXT: 'निळी साडी, मोकळे केस...' रकुलचा 'हवाहवाई' लूक!

Rakul Preet Singh | Saamtv
येथे क्लिक करा