Rakul Preet Singh: 'निळी साडी, मोकळे केस...' रकुलचा 'हवाहवाई' लूक!

Gangappa Pujari

रकुल प्रीत सिंह

बॉलिवूडमधील सुपर स्टायलिश कूल अंदाज असलेली अभिनेत्री म्हणजे रकुल प्रीत सिंह.

Rakul Preet Singh Photos: | Saamtv

अभिनयाची चुणूक

रकुलने अगदी कमी वेळात हिंदी सिने जगतात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

वेगळी ओळख

अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये रकुलने भूमिका साकारल्या असून आपली वेगळी ओळख निर्माण केली.

Rakul Preet Singh: | Saamtv

असंख्य चाहते

तिच्या अभिनयाचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Rakul Preet Singh Photos: | Saamtv

रकुलच्या अभिनयाइतकीच तिच्या सोशल मीडियावरील फोटोंची, व्हिडिओंची माध्यमांवर नेहमी चर्चेत असते.सोशल मीडिया

Rakul Preet Singh Photos:

नवीन फोटो

सध्या तिच्या रकुलच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Rakul Preet Singh Photos:

सुंदर लूक

फोटोंमध्ये रकुलने निळ्या साडीमधील सुंदर लूक पाहायला मिळत आहे.

Rakul Preet Singh Photos:

प्रतिक्रिया

अभिनेत्रीच्या या घायाळ अदांवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Rakul Preet Singh Photos:

NEXT: पलकच्या बोल्डनेसची झलक, निळ्या ड्रेसमध्ये दिसतेय कहर!

Actress Palak Tiwari New Photos: | Saamtv
येथे क्लिक करा