Palak Tiwari: पलकच्या बोल्डनेसची झलक, निळ्या ड्रेसमध्ये दिसतेय कहर!

Gangappa Pujari

पलक तिवारी

अभिनेत्री पलक तिवारीने आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत सिने जगतात पदार्पण केलं.

Palak Tiwari Photos: | Saamtv

बॉलीवूडमध्ये पाऊल

पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल टाकलं.

Palak Tiwari Photos | Saamtv

लक्ष वेधून घेते

ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे, तिच्या वक्तव्यांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.

Palak Tiwari Photos | Saamtv

चर्चा

आईप्रमाणेच पलकच्याही फोटोंची, सौंदर्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळते.

Palak Tiwari | Saamtv

मोठा चाहता वर्ग

सोशल मीडियावर पलकचा मोठा चाहता वर्ग आहे.

Palak Tiwari | Saamtv

नवीन फोटो

नुकतेच पलकने सोशल मीडियावर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Palak Tiwari | Saamtv

मनमोहक सौंदर्य

यामध्ये तिचा निळ्या ड्रेसमधील मनमोहक सौंदर्य पाहायला मिळत आहे.

Palak Tiwari | Saamtv

NEXT: निरागस अदांवर भाळले चाहते; ईशाचं सुंदर फोटोशूट!

Saamtv
येथे क्लिक करा