Manasvi Choudhary
टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी कायमच चर्चेत असते. हॉट फोटो स्टाईलमुळे श्वेता आजही चर्चेत आहे.
श्वेताच्या नवीन फोटोशूटने इंटरनेवर धुमाकून घातला आहे. तिचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये श्वेता कमालीची हॉट दिसत आहे. तिने मल्टीकलरचा गाऊन परिधान केला आहे.
मिनिमल मेकअप अन् मोकळे केस असा श्वेताचा लूक आहे. तिचे फोटो पाहून फॅन्सवर तिच्यावर फिदा झाले आहेत.
श्वेता कॅमेऱ्यासमोर हॉट पोझेस देत असते. तिची क्यूट स्माईल सर्वांनाच घायाळ करत आहे.
चाळीशी पार केली तरी श्वेताचा फिटनेस कमालीचा आहे. चाहते देखील तिच्या सौंदर्याचं नेहमीचं कौतुक करत असतात.
विविध ठिकाणांना भेट देत श्वेता तिचे स्टायलिश लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.