Shweta Tiwari : साडीत खुललं श्वेता तिवारीचं सौंदर्य

साम टिव्ही ब्युरो

लोकप्रिय अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीच्या अदांवर लाखो लोक फिदा असतात.

Shweta Tiwari | Instagram

व्हायरल फोटो

श्वेताचे सध्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहे.

Shweta Tiwari | Instagram

सोशल मीडिया

श्वेता तिवारीने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी फोटो पोस्ट केले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

सौंदर्य

या फोटोंमध्ये श्वेताचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.Shweta Tiwari

Shweta Tiwari | Instagram

पोस्ट

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी श्वेता नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी फोटो पोस्ट करत असते.

Shweta Tiwari | Instagram

साडीतील फोटो

साडीमध्ये श्वेताचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

Shweta Tiwari | Instagram

नेटकरी फिदा

श्वेताच्या फोटोवर नेटकरी फिदा झाले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

टीव्ही मालिका

'कसौटी जिंदगी की', 'कॉमेडी सर्कस का नया दौर', 'बेगूसराय' यांसारख्या मालिकांसाठी श्वेता तिवारी ओळखली जाते. याशिवाय ती 'बिग बॉस सीजन 4'ची विजेती होती.

Shweta Tiwari | Instagram

Next: स्पर्श होताच तुझा, रंग पडले प्रेमात तुझ्या

Shweta Tiwari | Instagram
येथे क्लिक करा