Ridhima Pandit | क्या खूब लगती हो... रिधीमा पंडितचा सुंदर लूक

Shraddha Thik

रिध्दिमा पंडीत

टिव्ही अभिनेत्री रिध्दिमा पंडीत सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करते.

Ridhima Pandit | Instagram @ridhimapandit

सोशल मीडिया

सोशल मीडियाच्या माध्यमातून रिध्दिमाच्या तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते.

Ridhima Pandit | Instagram @ridhimapandit

फोटो पोस्ट

हल्लीच रिद्धिमाने सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Ridhima Pandit | Instagram @ridhimapandit

अप्रतिम लूक

पिवळ्या रगांच्या ड्रेसमध्ये रिध्दिमा अप्रतिम दिसत आहे.

Ridhima Pandit | Instagram @ridhimapandit

मोकळे केस

मोकळ्या केसांसह रिध्दिमाने हलकासा मेकअपने लूक पूर्ण केला आहे.

Ridhima Pandit | Instagram @ridhimapandit

अभिनय

रिद्धिमा तिच्या मालिकेतील अभिनयासाठी ओळखली जाते.

Ridhima Pandit | Instagram @ridhimapandit

बहू हमारी रजनीकांत

या मालिकेतून रिध्दिमाने दमदार प्रेक्षकवर्ग केला आहे.

Riddhima Pandit | Instagram @ridhimapandit

Next : Manushi Chhillar | मानुषी म्हणते... तिचं अफेयर तिच्या साडीसोबत!

Manushi Chhillar | Instagram @manushi_chhillar
येथे क्लिक करा...