Mouni Roy: परी म्हणू की सुंदरा, मौनीच्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मौनी रॉय

एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून घराघरांत प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय.

Mouni Roy | Instagram @imouniroy

बॉलिवूड विश्व

मौनी सध्या बॉलिवूड विश्वात सौंदर्यासह अभिनयाचा जलवा दाखवत आहे.

Mouni Roy

प्रवास

टीव्हीच्या छोट्या पडद्यापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे.

Mouni Roy | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री मौनी रॉय आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

फॅशन विश्वात धुमाकूळ....

केवळ अभिनयच नव्हे, तर फॅशन विश्वात देखील मौनीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Mouni Roy

फोटोशूट

अभिनेत्री सतत वेगवेगळे फोटोशूट करत असते. नुकतेच मौनीने सोशल मीडिया फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Instagram

गाऊन लूक

या फोटोशूटमध्ये मौनीने थाई स्लिट गाऊन परिधान केला आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

NEXT: Kajol Devgan: अवघ्या १६ व्या वर्षी केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण, आज आहे टॉपची अभिनेत्री

Kajol Devgan | Instagram
येथे क्लिक करा....