Kajol Devgan: अवघ्या १६ व्या वर्षी केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण, आज आहे टॉपची अभिनेत्री

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

९० च्या शतकात काजोलने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे.

Kajol Devgan | Instagram

जन्म

काजोलचा जन्म ५ ऑगस्ट १९७४ रोजी झाला.

बॉलिवूड पदार्पण

काजोलने १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Kajol Devgan | Instagram

करिअरची सुरूवात

काजोलने आपल्या करियरची सुरुवात 'बेखुदी' या चित्रपटापासून केली.

Kajol Devgan | Instagram

या शाळेत घेतलं शिक्षण

काजोलचं शालेय शिक्षण पंचगणीच्या सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूलमधून झालं आहे.

Kajol Devgan | Instagram

चित्रपट

'बाजीगर' या चित्रपटातून काजोलला खरी ओळख मिळाली.

Kajol Devgan | Instagram

लोकप्रिय जोडी

काजोल आणि शाहरुख खानची जोडी ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे.

Kajol Devgan | Instagram

NEXT: Vidula Chougule: विदुलाच्या सौंदर्यला तोडच नाही

Vidula Chougule | Instagram
येथे क्लिक करा....