Vidula Chougule: विदुलाच्या सौंदर्यला तोडच नाही

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

'जीव झाला वेडा पिसा' या मालिकेच्या माध्यमातून मराठमोळी अभिनेत्री विदुला चौगुले घराघरामध्ये पोहचली.

Vidula Chougule | Instagram

जबरदस्त ड्रेसिंग सेन्स

विदुला चौगुले नेहमीच तिच्या हॉट आणि जबरदस्त ड्रेसिंग सेन्समुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.

Vidula Chougule | Instagram

तरूणांची क्रश

लाखों तरुणांची क्रश म्हणून अभिनेत्री विदुला चौगुलेची ओळखली जाते.

Vidula Chougule | Instagram

दमदार अभिनय

'जीव झाला वेडापिसा' या मालिकेतून विदुलाने मनोरंजनविश्वात पदार्पण केले.

Vidula Chougule | Instagram

विदुलाचे नवीन फोटोशूट

अभिनेत्री विदुला चौगुलेचे नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली असून तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Vidula Chougule | Instagram

विदुलाचा हटके लूक

या फोटोमध्ये विदुलाने साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये तिचा स्टनिंग लूक दिसत आहे.

Vidula Chougule | Instagram

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

विदुलाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Vidula Chougule | Instagram

NEXT: Madhuri Dixit: 'धकधक' गर्लचं माधुरी दिक्षीतचं मनमोहक सौंदर्य

Madhuri Dixit | Instagram
येथे क्लिक करा...