Manasvi Choudhary
टिव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख.
मालिकेत मयुरीने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
मनोरंजनविश्वात मयुरीची चांगली लोकप्रियता आहे.
सिनेमा अन् नाटकांमध्ये मयुरीने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर मयुरी सक्रिय असते.
नुकतेच मयुरीने तिचे काही पारंपारिक फोटो पोस्ट केले आहेत.
मुयरीचं घायाळ करणारं सौंदर्य पाहून चाहते फोटो लाईक करत आहेत.