Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव सध्या सौंदर्यामुळे लक्ष वेधते आहे.
मराठी मालिका अन् चित्रपटांच्या माध्यमातून सायली प्रेक्षकांशी कनेक्ट असते.
सायली तिचे विविध आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सायलीने नुकतेच पिवळ्या ड्रेसमधील तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
मोकळे केस अन् गालावर गुलाबी हास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
सायलीच्या लेटेस्ट फोटोंवर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.