Jannat Zubair | काळ्या रंगाच्या साडीत तुला पाहणं म्हणजे लोकांसाठी 'जन्नत'

Shraddha Thik

बाल कलाकार

जन्नत जुबैरने बाल कलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली.

Jannat Zubair look | Instagram @jannatzubair29

लहान वयात यश मिळवले

जन्नत जुबैरने अगदी लहान वयात यश संपादन केले आहे.

Jannat Zubair saree look | Instagram @jannatzubair29

मोठा चाहता वर्ग

जन्नतचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Jannat Zubair black saree | Instagram @jannatzubair29

43 मिलियन फॉलोअर्स

जन्नतचे इंस्टाग्रामवर सुमारे 43 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Jannat Zubair style | Instagram @jannatzubair29

इंटरनेटवर खळबळ

साडीतले फोटो शेअर केल्याने इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

Jannat Zubair eyes | Instagram @jannatzubair29

स्टाईल

जन्नतची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.

Jannat Zubair cuteness | Instagram @jannatzubair29

जबरदस्त फोटोशूट

काळ्या साडीवर तिने जबरदस्त फोटोशूट केलं आहे.

Jannat Zubair hairs | Instagram @jannatzubair29

Next : Sonalee Kulkarni | घारे डोळे अन् निखळ हास्य, सोनालीच्या unfiltered लूकवर चाहते फिदा

येथे क्लिक करा...