Sonalee Kulkarni | घारे डोळे अन् निखळ हास्य, सोनालीच्या unfiltered लूकवर चाहते फिदा

Shraddha Thik

सोनाली कुलकर्णी

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

नृत्यांगणा

सोनाली कुलकर्णी अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणा आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

चित्रपट

सोनाली कुलकर्णीने अनेक मराठी, हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

सोशल मीडिया

सोनाली सोशल मीडियावर नेहमी फोटो पोस्ट करत असते.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

हटके स्टाइल

आपल्या हटके स्टाइल आणि ग्लॅमरस फोटोशूटच्या माध्यमातून सोनाली कुलकर्णी नेहमी चाहत्यांचे मन जिंकते.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

सोनालीचे फोटोशूट

सोनाली कुलकर्णीने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटोशूट शेअर केले आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram @sonalee18588

दिल्या जबरदस्त पोझ

या फोटोशूटमध्ये सोनाली कुलकर्णीने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. तिच्या फोटोंना पसंती मिळत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

Next : Drinking Warm Water | हिवाळ्यात गरम पाणी पिताय? होऊ शकते शारीरिक नुकसान

Drinking Warm Water | Saam Tv
येथे क्लिक करा...