Manasvi Choudhary
टिव्हीवरच्या लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक म्हणजे हिना खान.
'ऐ रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून हिना खान घराघरात पोहचली आहे.
अभिनेत्री हिना खानने तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये हिना खानने सिंपल फोटोशूट क्लिक केलं आहे.
सोशल मीडियावर हिना खानच्या नव्या लूकची चर्चा आहे.
हिना खानने ४ जूनला बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत लग्न केले आहे.
लग्नानंतर हिना खानचं सौंदर्य आणखी खुललं आहे. तिच्या फोटोवर सोशल मीडियावर चाहत्यांकडून लाईक्स येत आहेत.