Hina Khan: ब्लॅक ड्रेस, बॉसी लूक; हिनाचा हटके अंदाज!

Gangappa Pujari

हिना खान

टीव्ही अभिनेत्री हिना खान ही कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Hina Khan Photoshoot: | Saamtv

लोकप्रियता

ऐ रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून हिना खानने तुफान लोकप्रियता मिळवली.

Hina Khan Photos

भूमिका

मालिकेतील तिचा सहजसुंदर अभिनय अन् सोज्वळ भूमिका प्रचंड आवडली.

Hina Khan Photoshoot: | Saamtv

बिग बाॅस

ऐ रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमधून रामराम घेतल्यानंतर हिना खान बिग बाॅसच्या घरातही झळकली.

Hina Khan | Saamtv

सोशल मीडिया

हिना सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Hina Khan | Saamtv

नवनवे फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते.

Hina Khan | Saamtv

स्टायलिश लूक

सध्या तिच्या नवीन स्टायलिश लूकने चाहत्यांन वेड लावले आहे.

Hina Khan | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Hina Khan | Saamtv

NEXT: रुपाची खाण, दिसते छान; रिंकूचं साडीप्रेम!

Rinku Rajguru Saree Look Photos: | Saamtv