Rinku Rajguru: रुपाची खाण, दिसते छान; रिंकूचं साडीप्रेम!

Gangappa Pujari

रिंकु राजगुरू

सैराट फेम सुंदरी रिंकु राजगुरूने आपल्या पहिल्याच चित्रपटातून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले.

Rinku Rajguru Photos: | Saamtv

आर्ची

सैराटमधील तिच्या आर्चीच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं.

Rinku Rajguru Photos

डॅशिंग भूमिका

चित्रपटातील रिंकूची डॅशिंग भूमिका सर्वांनाच भावली अन् अविस्मरणीय ठरली.

Rinku Rajguru Photos

नवी ओळख

या चित्रपटाला आठ वर्ष झाल्यानंतरही रिंकूला याच भूमिकेमुळे ओळखले जाते.

Rinku Rajguru Photos | Saamtv

सोशल मीडिया

रिंकू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे नवनवे फोटो व्हायरल होत असतात.

Rinku Rajguru Photos | Saamtv

चाहत्यांना भुरळ

सध्या रिंकूच्या साडीतील सुंदर सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Rinku Rajguru Photos | Saamtv

प्रतिक्रिया

या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया देत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Rinku Rajguru Photos | Saamtv

NEXT: 'जन्नत गर्ल'चा जलवा; फोटोंनी उडवली चाहत्यांची झोप!

Sonal Chauhan Photos: | Saamtv