Sonal Chauhan: 'जन्नत गर्ल'चा जलवा; फोटोंनी उडवली चाहत्यांची झोप!

Gangappa Pujari

सोनल चौहान

बाॅलिवूड अभिनेत्री सोनल चौहान ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.

Sonal Chauhan

चित्रपटांपासून दूर

सोनल गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.

Sonal Chauhan | Saamtv

ग्लॅमरस

बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री सोनल ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे.

Sonal Chauhan | Saamtv

वेगळीच छाप

सोनलने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Sonal Chauhan | Saamtv

सुपर स्टाइलिश

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Sonal Chauhan Sonal Chauhan | Saamtv

बोल्ड फोटो

सोनल चौहान कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Sonal Chauhan | Saamtv

नवीन फोटो

सोनलच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Sonal Chauhan | Saamtv

NEXT: : 'कुण्या गावाचं आलं पाखरु', ओळखलं का 'या' मराठी अभिनेत्रीला?

Bhaghyashree Limaye | Saamtv