Marathi Actress: 'कुण्या गावाचं आलं पाखरु', ओळखलं का 'या' मराठी अभिनेत्रीला?

Gangappa Pujari

भाग्यश्री लिमये

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री लिमये.

Bhagyashree Limaye | Instagram @bhagyashreelimaye

पदार्पण

घाडगे अँड सून या मालिकेतून भाग्यश्रीने अभिनय जगतात पदार्पण केलं..

Bhagyashree Limaye

लोकप्रियता

या मालिकेने अभिनेत्रीला प्रचंड लोकप्रियता मिळवली.

Bhagyashree Limaye

हिंदी वेबसिरीज

मराठी मालिकेत काम केल्यानंतर भाग्यश्री आता हिंदी वेबसिरीजमध्येही झळकणार आहे.

Bhagyashree Limaye | Instagram

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Bhagyashree Limaye | Instagram

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Bhagyashree Limaye | Instagram

सुंदर लूक

नवीन फोटोंमधील भाग्यश्रीच्या सुंदर लूकने चाहत्यांना वेड लावले आहे

Bhagyashree Limaye | Instagram

NEXT: फिटनेस क्वीन रुचिरा; पाहा योगासनाचे खास फोटो!

Marathi Actress Ruchira Jadhav International Yoga Day Photos: | Saamtv