Ruchira Jadhav: फिटनेस क्वीन रुचिरा; पाहा योगासनाचे खास फोटो!

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात सुंदर अन् बोल्ड अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव.

Ruchira Jadhav Age

वेगळी ओळख

आपल्या सहजसुंदर अभिनयाने अन् सौंदर्याने रुचिराने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

मने जिंकली

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून रुचिराने प्रेक्षकांची मने जिंकली.

Ruchira Jadhav bahrain Trip: | Saamtv

फिटनेस

अभिनयाप्रमाणे रुचिरा तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

व्हिडिओ

रुचिराचे वर्कआऊट करतानाचे, जीममधील फिटनेसचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

योगादिन

काल तिने योगादिनानिमित्त शेअर केलेल्या खास फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

नेटकरी थक्क

फोटोंमध्ये दिसणारा रुचिराचा फिटनेस पाहून नेटकरी थक्क झालेत.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

NEXT: फुलपाखरु पुजाची पहिली वटपोर्णिमा!

Marathi Actress Pooja Sawant vatpurnima Special Saree Look: | Saamtv