Pooja Sawant Vat Purnima Look: नाकात नथ, हातात हिरवा चुडा अन् खुललेलं सौंदर्य; पुजाची पहिली वटपोर्णिमा! PHOTO

Gangappa Pujari

वटपोर्णिमा

आज वटपोर्णिमा. पती- पत्नीच्या नात्यांमधील प्रेम दाखवणारा, हिंदू संस्कृतीमधील एक महत्वाचा सण.

Pooja Sawant Smile

वडाला प्रदक्षिणा

वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वटपौर्णिमेचे पूजा करून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात, जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात.

Pooja Sawant | Instagram

मराठी अभिनेत्री

मराठी सिने जगतातील अभिनेत्रींनीही आज वडाची पुजा केली.

Pooja Sawant | Saamtv

पूजा सावंत

लग्नानंतर पहिलीच वटपोर्णिमा साजरी करणाऱ्या पुजा सावंतने तिच्या वटपोर्णिमेचे फोटो शेअर केले आहेत.

Pooja Sawant | Saamtv

पती ऑस्ट्रेलियात..

पुजाचा पती ऑस्ट्रेलियात असतो तरीही तिने भारतात वटपोर्णिमेचा सण साजरा केला.

Pooja Sawant Vat Purnima Look 2024 | Saamtv

गुढीपाडवा, होळी

याआधीही तिने गुढीपाडवा, होळी हे सण एकत्र परदेशात साजरे केले होते.

Pooja Sawant Vat Purnima Look 2024 | Saamtv

साडीत खुललं सौंदर्य

पुजाने वटपोर्णिमादिवशी पिवळ्या व त्याला लाल रंगाचा काठ असलेली सुंदर साडी नेसली होती. ज्यामध्ये तिचे सौंदर्य खुपच खुलून दिसत आहे.

Pooja Sawant Vat Purnima Look 2024

पहिली वटपौर्णिमा!

तसेच “पहिली वटपौर्णिमा सिद्धेश मिस यू” असा सुंदर कॅप्शनही तिने या फोटोंना दिला आहे.

Pooja Sawant Vat Purnima Look 2024

कमेंट्सचा वर्षाव

पूजाच्या या मनमोहक सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली असून तिच्या फोटोंवर लाईक, कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळत आहे.

Pooja Sawant Vat Purnima Look 2024

NEXT: रुचिराची बहरीन सफर! आंतरराष्ट्रीय 'ट्रॅव्हल शो' मध्ये करतेय देशाचे प्रतिनिधित्व

Ruchira Jadhav Age