Hina Khan: हिना खानचा Confident आणि Glamorous लूक

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

टीव्ही अभिनेत्री हिना खान ही कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Hina Khan | Instagram @Hina Khan

या मालिकेतून मिळाली लोकप्रियता

'ऐ रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून हिना खान हिला खरी ओळख मिळाली.

Hina Khan | Instagram @Hina Khan

स्टायलिश अंदाज

विशेष म्हणजे सध्या हिना तिच्या हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

Hina Khan | Instagram @Hina Khan

नवीन फोटो

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये हिनाने व्हाईट ब्लेजर सूट परिधान केला आहे.

Hina Khan | Instagram @Hina Khan

ग्लॅमरस फोटो

अंत्यत ग्लॅमरस अंदाजात हिनाने ग्लॉसी मेकअप अन् हेअरस्टाईलने लूक पूर्ण केला आहे.

Hina Khan | Instagram @Hina Khan

ट्रेडिंग फोटो

हिनाचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

Hina Khan | Instagram @Hina Khan

NEXT: Jiya Shankar: नैनो पे हम दिल हारे है!

Jiya Shankar | Instagram
येथे क्लिक करा...