Jiya Shankar: नैनो पे हम दिल हारे है!

Manasvi Choudhary

जिया शंकर अभिनेत्री

जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. अभिनय

Jiya Shankar | Instagram

उत्कृष्ट अभिनय

जियाने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.

Jiya Shankar | Instagram

वेड चित्रपट

अभिनेता रितेश देशमुखच्या मराठी 'वेड' या चित्रपटात दिसली होती.

Jiya Shankar | Instagram

साऊथ चित्रपट

मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

'मेरी हनीकारक बीवी'

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जिया शंकरला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून विशेष ओळख मिळाली.

Jiya Shankar | Instagram

नवीन फोटो

सोशल मीडियावरील जियाच्या मनमोहक लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Jiya Shankar | Instagram

NEXT: Seema Kulkarni: 'सावली होईन सुखाची' फेम अभिनेत्रीचं मोहक सौंदर्य

Seema Kulkarni | Instagram
येथे क्लिक करा....