मॉडेल, अभिनेत्री नाहीच तर 'या' क्षेत्रात पारंगत आहे Heli Daruwalla

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

टिव्ही अभिनेत्री हेली दारूवाला तिच्या अभिनयासोबतच ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

Heli Daruwalla | Instagram

करिअरची सुरूवात

हेली दारूवालाने  2011 मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. 

Heli Daruwalla | Instagram

नागिन ३ फेम

हेली दारूवाला 'नागिन ३' या शोमध्ये दिसली होती.

Heli Daruwalla | Instagram

या भूमिकेत केलय काम

हेलीने 'नागिन ३' मध्ये व्हॅम्प अनुची भूमिका साकारली होती.

Heli Daruwalla | Instagram

डेंटिस्ट आहे हेली

हेली एक अभिनेत्री असून ती एक डेंटिस्ट देखील आहे.

Heli Daruwalla | Instagram

या ठिकाणी घेतलय शिक्षण

हेलीने मुंबईतून बीडीएस (बॅचलर ऑफ डेंटल सर्जन) चे शिक्षण घेतलं आहे.

Heli Daruwalla | Instagram

जन्म

हेलीचा जन्म १९९२ मध्ये गुजरातमध्ये झाला आहे.

Heli Daruwalla | Instagram

NEXT: Dabangg 3 चित्रपटातून केलं सईने बॉलिवूडमध्ये डेब्यू, आज आहे चर्चेत

Sai Manjrekar | Instagram
येथे क्लिक करा...