Dabangg 3 चित्रपटातून केलं सईने बॉलिवूडमध्ये डेब्यू, आज आहे चर्चेत

Manasvi Choudhary

महेश मांजरेकरची मुलगी

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या मुलीची सई मांजरेकरची सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अधिक चर्चा आहे

Sai Manjrekar | Instagram

या चित्रपटातून केलय पदार्पण

सई मांजरेकर हिने बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत 'दबंग 3' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला

Sai Manjrekar | Instagram

मुख्य भूमिका

या चित्रपटात सई अभिनेता सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती

Sai Manjrekar | Instagram

सुदंर अभिनेत्री

महेश मांजरेकर यांची मुलगी सईने तिच्या मनमोहक रूपाने मोहिनी घातली आहे.

Sai Manjrekar | Instagram

नवीन फोटो

लेटेस्ट लूकमध्ये सई ग्लॅमरस दिसते सोशल मीडियावर सईने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Sai Manjrekar | Instagram

स्टायलिश लूक

स्टायलिश लूकमध्ये सई अप्रतिम दिसते आहे तिने भन्नाट पोजमध्ये नवीन फोटोशूट केलं आहे.

Sai Manjrekar | Instagram

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर सईच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sai Manjrekar | Instagram

NEXT: सो ब्यूटिफुल हिना खान

Hina Khan | Instagram
येथे क्लिक करा....