Avneet Kaur: 'लव की अरेंज मॅरेंज' च्या प्रमोशनसाठी अवनीतचा हटके अंदाज, साडीलूकने वेधले लक्ष

Manasvi Choudhary

सोशल मीडिया स्टार

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडिया स्टार आहे.

Avneet Kaur | Instagram

सौंदर्यांने वेधतेय लक्ष

21 वर्षाची अवनीतने तिच्या सौंदर्यांने टॉपच्या सेलिब्रिटींना मागे टाकलं आहे.

Avneet Kaur | Instagram

चाहतेही उत्सुक

अवनीतला स्टायलिश लूकमध्ये पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात.

Avneet Kaur | Instagram

नवीन फोटो

अशातच अवनीतचे नवीन फोटो व्हायरल होत आहेत.

Avneet Kaur | Instagram

फोटोतील अदा

पर्पल टिश्यू साडी स्टाईलमध्ये अवनीतच्या अदा पाहून चाहते पुरतेच घायाळ झाले आहेत.

Avneet Kaur | Instagram

प्रमोशन लूक

'लव की अरेंज मॅरेंज' च्या प्रमोशननिमित्त अवनीतने हा लूक केला आहे.

Avneet Kaur | Instagram

चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

चाहत्यांनी अवनीतच्या लेटेस्ट फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Avneet Kaur | Instagram

NEXT: Rajeshwari Kharat: चार दिवस एकच शर्ट... कपड्यांवरून राजेश्वरी झाली ट्रोल

Rajeshwari Kharat | Instagram