Rajeshwari Kharat: चार दिवस एकच शर्ट... कपड्यांवरून राजेश्वरी झाली ट्रोल

Manasvi Choudhary

राजेश्वरी खरात

फॅन्ड्री चित्रपटातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात.

Rajeshwari Kharat | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

चित्रपटातील तिच्या अभिनयाने राजेश्वरी अत्यंत कमी वेळात लोकप्रिय झाली.

Rajeshwari Kharat | Instagram

चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार

राजेश्वरीच्या फॅन्ड्री या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

Rajeshwari Kharat | Instagram

शाळेत जाणारी मुलगी

फॅन्ड्री चित्रपटातील शाळेत जाणारी मुलगी राजेश्वरी खरात चाहत्यांच्या पंसतीला आली.

Rajeshwari Kharat | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात असते

सोशल मीडियावर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून राजेश्वरी चाहत्यांच्या संपर्कात असते.

Rajeshwari Kharat | Instagram

हटके अंदाज

राजेश्वरीने टिशर्ट आणि पॅन्टमधील तिचा हटके अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत.

Rajeshwari Kharat | Instagram

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स

राजेश्वरीच्या फोटोंव नेटकऱ्यांनी लाईक्स करत कमेंट्स केल्या आहेत.

Rajeshwari Kharat | Instagram

NEXT: Priya Bapat: प्रियाला पडली गुलाबी साडीची भुरळ

Priya Bapat | Instagram