Priya Bapat: प्रियाला पडली गुलाबी साडीची भुरळ

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रिया बापटची ओळख आहे.

Priya Bapat | Instagram

अभिनयाची चुणूक

प्रियाने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Priya Bapat | Instagram

ओटीटीवर पदार्पण

प्रियाने सिटी ऑफ ड्रीम्स 3 या वेबसीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले आहे.

Priya Bapat | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून प्रिया चाहत्यांशी कनेक्ट असते.

Priya Bapat | Instagram

सोशल मीडियावर शेअर

गुलाबी साडीतील व्हिडीओ प्रियाने इन्स्टाग्राम शेअर केली आहे.

Priya Bapat Photos | Instagram

नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या

सोशल मीडियावर प्रियाच्या लूकवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत

Priya Bapat | Instagram

सौंदर्याचे कौतुक

लव्ह, सुंदर अश्या अनेक प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Priya Bapat | Instagram

NEXT: Shweta Tiwari: श्वेताचा को-ऑर्ड सेट लूक, Photo पाहाच