Shweta Tiwari: श्वेताचा को-ऑर्ड सेट लूक, Photo पाहाच

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी.

Shweta Tiwari | Instagram

हॉट आणि स्टायलिश लूक

अभिनेत्री श्वेता तिवारी हॉट आणि स्टायलिश लूकमुळे लाईमलाईटमध्ये राहते.

Shweta Tiwari | Instagram

फोटो पोस्ट

सोशल मीडियावर श्वेता तिचे फोटो पोस्ट करत असते.

Shweta Tiwari | Instagram

को-ऑर्ड सेट

श्वेताने ब्लॅक अॅन्ड व्हाईट प्रिंटेड को-ऑर्ड सेट परिधान केला आहे.

Shweta Tiwari | Instagram

ओपन हेअरस्टाईल

या लूकवर श्वेताने ओपन हेअरस्टाईल केली आहे.

Shweta Tiwari | Instagram

चाहत्यांच्या कमेंट

श्वेताच्या लेटेस्ट लूकवर ग्लॅमरस, हॉट चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

Shweta Tiwari | Instagram

NEXT: Rinku Rajguru: रिंकू कोणाच्या प्रेमात पडली होती?

Rinku Rajguru | Saamtv