Rinku Rajguru: रिंकू कोणाच्या प्रेमात पडली होती?

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

रिंकू राजगुरू मनोरंजन विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Rinku Rajguru | Saamtv

रिंकू राजगुरू

सैराट चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेल्या रिंकून मागे वळून पाहिलचं नाही.

Rinku Rajguru | Saamtv

या चित्रपटातून केलय पदार्पण

रिंकूने नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं

Rinku Rajguru

प्रेक्षकांचा प्रतिसाद

रिंकूच्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

जोडी ठरली हिट

या चित्रपटातील रिंकू उर्फ आर्ची आणि आकाश उर्फ परश्या ही जोडी हिट ठरली.

Rinku Rajguru | Instagram

लव्ह केमेस्ट्री

चित्रपटात आर्ची आणि परश्याची दाखवण्यात आली होती.

Rinku Rajguru | Saamtv

NEXT: Palak Tiwari: पलक तिवारीचा पहिला सिनेमा कोणता आहे? जाणून घ्या

Palak Tiwari New Photos: | Saamtv