Palak Tiwari: पलक तिवारीचा पहिला सिनेमा कोणता आहे? जाणून घ्या

Manasvi Choudhary

पलकचा पहिला सिनेमा

किसी का भाई किसी की जाना या सिनेमातून पलकने इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे.

Palak Tiwari | Instagram

सलमान खानच्या चित्रपटात होती

अभिनेता सलमान खानच्या चित्रपटात प्रथमच पलक दिसली होती.

Palak Tiwari | Instagram

व्हिडीओ अल्बममध्ये केलय काम

पलकने अनेक व्हिडीओ अल्बममध्ये काम केले आहे.

Palak Tiwari | Instagram

श्वेता तिवारीची मुलगी

पलक ही प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे.

Palak Tiwari | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर पलक कायमच सक्रिय असते.

Palak Tiwari | Instagram

नवीन फोटोशूट

पलक तिचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

Palak Tiwari | Instagram

NEXT: Pratibha Joshi: 'लुकिंग सो ब्युटिफुल' प्रतिभाचा सिंपल लूक पाहून चाहते फिदा

Pratibha Joshi | Instagram