Pratibha Joshi: 'लुकिंग सो ब्युटिफुल' प्रतिभाचा सिंपल लूक पाहून चाहते फिदा

Manasvi Choudhary

इनफ्ल्युएंसर

सोशल मिडिया इनफ्ल्युएंसर प्रतिभा जोशी लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Pratibha Joshi | Instagram

सौंदर्यामुळे चर्चेत

प्रतिभा जोशी निरागस सौंदर्यामुळे कायमच चर्चेत असते.

Pratibha Joshi | Instagram

फोटोशूटची आवड

ट्रेन्डिंग गाण्यावर रिल्स आणि फोटोशूट करायला प्रतिभाला आवडते.

Pratibha Joshi | Instagram

फोटो व रिल्स होतात व्हायरल

तिचे नवनवीन फोटो व रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Pratibha Joshi | Instagram

या गाण्यामुळे मिळाली प्रसिद्धी

नादखुळा या व्हिडीओ साँगमुळे प्रतिभा जोशी प्रसिद्ध झाली.

Pratibha Joshi | Instagram

नृत्याची आवड

प्रतिभाला डान्सची आवड असल्याने सोशल मीडियावर तिचे ट्रेन्डिंग गाण्यावरचे डान्स व्हिडीओ व्हायरल होतात.

Pratibha Joshi | Instagram

या गाण्यावर होतोय लाईक्सचा वर्षाव

नखरेवाली या गाण्यावरील प्रतिभाच्या डान्सला हजारो लाईक्स आले आहेत.

Pratibha Joshi | Instagram

NEXT: Rupali Bhosle: संजना हसली अन् मनात बसली

Rupali Bhosle | Instagram