Avneet Kaur | अवनीत कौरचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते भाळले!

Shraddha Thik

अभिनेत्री अवनीत कौर

बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौरने आपल्या सिनेकरिअरची सुरुवात टिव्हीमधून बालकलाकार म्हणून केली आहे.

Avneet Kaur look | Instagram @avneetkaur_13

बॉलिवूडमध्ये डेब्यू

नुकतंच अवनीतने नवाझुद्दिन सिद्दीकीच्या 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे.

Avneet Kaur Dress | Instagram @avneetkaur_13

प्रसिद्धी

अवनीतला ‘बालवीर’ या मालिकेतून आणि एका साबणाच्या ॲडमधून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

Avneet Kaur gown | Instagram @avneetkaur_13

कोट्यवधींची संपत्ती

डान्सर आणि अभिनेत्री म्हणून चर्चेत आलेल्या अवनीतची एकूण संपत्ती ७ कोटी इतकी आहे.

Avneet Kaur pose | Instagram @avneetkaur_13

फॅशनची बॉलिवूडमध्ये क्रेझ

अभिनेत्रीच्या फॅशन सेन्सची बॉलिवूडमध्येही जोरदार चर्चा होत असते.

Avneet Kaur Photos | Instagram @avneetkaur_13

अवनीतची फॅशन सेन्स

टेलिव्हिजन अभिनेत्री अवनीत कौर नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

Avneet Kaur style | Instagram @avneetkaur_13

मालिका, चित्रपट आणि वेबसीरीज

अवनीत मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Avneet Kaur latest Photos | Instagram @avneetkaur_13

अवनीतच्या फोटोंची चर्चा

अवनीत कौर नेहमीच सोशल मीडियावर स्टायलिश लूक शेअर करत असते.

Avneet Kaur smile | Instagram @avneetkaur_13

Next : महाराष्ट्रायीन लोकांचा ईलेक्ट्रिक वाहनांकडे वाढला ओढा; विकल्या गेल्या तब्बल 4 लाख Electric Vehicle

Electric Vehicle | Saam Tv
येथे क्लिक करा...