Avneet Kaur: यल्लो आऊटफिटमध्ये अवनीतची हटके स्टाईल, दिल्या किलर पोझ

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

टिव्ही मनोरंजन विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौर.

Avneet Kaur | Instagram

हटके अंदाज

अवनीत कौर नेहमीच तिच्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते.

Avneet Kaur | Instagram

ओळख

लहान वयातच २१ वर्षात अवनीतने तिची खास ओळख निर्माण केली आहे.

Avneet Kaur | Instagram

नवीन फोटो

अवनीतने काही खास अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत.

Avneet Kaur | Instagram

असा आहे लूक

पिवळ्या रंगाच्या थाय स्लिट लाँग आऊटफिटमध्ये अवनीत कमालीची दिसत आहे.

Avneet Kaur | Instagram

ग्लॅमरस सौंदर्य

अवनीतचं ग्लॅमरस सौंदर्य पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Avneet Kaur | Instagram

लक्ष वेधतेय

अवनीतचे हे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

Avneet Kaur | Instagram

NEXT: Disha Patani: बागी २ फेम 'दिशा'ने इंजिनिअरींगचं शिक्षण अर्धवट का सोडलं?

Disha Patani | Instagram