Disha Patani: बागी २ फेम 'दिशा'ने इंजिनिअरींगचं शिक्षण अर्धवट का सोडलं?

Manasvi Choudhary

बॉलिवूडची हॉट आणि फिट अभिनेत्री

बॉलिवूडची हॉट आणि फिट अभिनेत्री दिशा पटाणीचा आज ३२ वा वाढदिवस आहे.

Disha Patani | Instagram

रंजक गोष्टी

अभिनेत्रीच्या वाढदिवसाबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

Disha Patani | Instagram

जन्म

दिशाचा जन्म १३ जून १९९२ साली उत्तर प्रदेश येथे झाला आहे.

Disha Patani | Instagram

मॉडेलिंगची आवड

दिशाला मॉडेलिंगची आवड होती. मॉडेलिंग क्षेत्रातून दिशाने अभिनयाला सुरूवात केली.

Disha Patani | Instagram

शिक्षण

इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना दिशा मॉडेलिंग करायची.

Disha Patani | Instagram

तेलुगु चित्रपट

दिशाने लोफर या तेलुगु चित्रपटातून मनोरंजन विश्वात पाऊल टाकले.

Disha Patani | Instagram

डान्सची आवड

एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून दिशा पटानीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनयासोबतच दिशाने नृत्यकला क्षेत्रात नाव कमावले आहे.

Disha Patani | Instagram

NEXT: Apurva Nemlekar: मी तुझा फॅन आहे, मला तुला भेटायचं आहे; चाहत्याची कमेंट अन्...

Apurva Nemlekar | Instagram