Apurva Nemlekar: मी तुझा फॅन आहे, मला तुला भेटायचं आहे; चाहत्याची कमेंट अन्...

Manasvi Choudhary

अभिनेत्री

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेतील अपूर्वा नेमलेकर सर्वांनाच माहित आहे.

Apurva Nemlekar | Instagram

अनोखा अंदाज

मालिकेत अपूर्वाने तिच्या अनोख्या अंदाजाने चाहत्याची मने जिंकली

Apurva Nemlekar | Instagram

बिग बॉस मराठी

रात्रीस खेळ चाले या मालिकेनंतर अपूर्वा बिग बॉस मराठीमध्ये दिसली होती.

Apurva Nemlekar | Instagram

सुंदर फोटो

सोशल मीडियावर अपूर्वा तिचे सुंदर फोटो पोस्ट करत असते.

Apurva Nemlekar | Instagram

नवीन लूक

नुकतंच अपूर्वाने तिचा नवीन लूक चाहत्यासोबत शेअर केला आहे.

Apurva Nemlekar | Instagram

लाईक आणि कमेंट

अपूर्वाच्या या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक आणि कमेंट केल्या आहेत.

Apurva Nemlekar | Instagram

NEXT: Shreya Bugde: सो ब्युटीफुल, कॉमेडी क्वीन श्रेयाचा हटके अंदाज

Shreya Bugde | Instragram