Shreya Bugde: सो ब्युटीफुल, कॉमेडी क्वीन श्रेयाचा हटके अंदाज

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

'चला हवा येऊ द्या', फेम श्रेया बुगडे प्रसिद्ध अभिनेत्री आहे

Shreya Bugde | Instragram

कॉमेडी क्वीन

मनोरंजन विश्वात श्रेया बुगडे कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाते.

Shreya Bugde | Instragram

विनोदी शैली

'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये श्रेयाने तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली.

Shreya Bugde | Instragram

नवीन फोटो

सोशल मीडियावर श्रेयाने काही फोटो पोस्ट केले आहेत.

Shreya Bugde | Instragram

पोस्ट वेधतेय लक्ष

निसर्गाच्या सानिध्यात श्रेया फिरायला गेली होती. हे फोटो श्रेयाने पोस्ट केले आहे.

Shreya Bugde | Instragram

हटके लूक

पिंक कलरचा शर्ट आणि व्हाईट डेनिम शॉर्ट्समध्ये श्रेया हटके दिसतेय.

Shreya Bugde | Instragram

फोटोशूट

एकापेक्षा एक पोजमध्ये श्रेयाने फोटोशूट केलं आहे.

Shreya Bugde | Instragram

NEXT: Hina Khan: इन आँखो की मस्ती मै... हिनाचं निस्सिम सौंदर्य

Hina Khan | Instagram