Ankita Lokhande: अंकिताचा नवा अवतार; टिव्ही अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठीण

Manasvi Choudhary

अंकिता लोखंडे

टिव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे.

Ankita Lokhande | Instagram

अंकिताचा जन्म

अंकिताचा जन्म १९ डिसेंबर १९८४ मध्ये झाला आहे.

Ankita Lokhande | Instagram

शिक्षण

अंकिताला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एअर होस्टेस व्हायचं होतं.

Ankita Lokhande | Instagram

अभिनेत्री

अंकिताला अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती.

Ankita Lokhande | Instagram

नाव काय

अंकिताचं नाव तनुजा असं आहे.

Ankita Lokhande | Instagram

मॉडेलिंग

२००४ मध्ये अंकिताने मॉडेलिंगच्या दुनियेत पदार्पण केले.

Ankita Lokhande | Instagram

मालिका

पवित्र रिश्ता या मालिकेमधून अंकिता घराघरात पोहचली.

Ankita Lokhande | Instagram

NEXT: Khushboo Tawde: खुशबू तावडेने मुलीचं नाव काय ठेवलं? र नावाचा अर्थ काय?

येथे क्लिक करा...