टिव्ही अभिनेत्री आणि टॉपची मॉडेल Ruma Sharma कोण आहे

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

रूमा शर्मा टिव्ही अभिनेत्री आणि लोकप्रिय इन्स्टाग्राम इनफ्ल्युएन्सर आहे.

Ruma Sharma | Instagram

जाहीरातीमध्ये केलय काम

टेलिव्हिजन विश्वात येण्यापूर्वी रूमाने अनेक जाहीरातीमध्ये काम केलयं आहे.

Ruma Sharma | Instagram

या कार्यक्रमातून केलय पदार्पण

जासूस विजय या कार्यक्रमातून रूमाने मनोरंजनविश्वात पदार्पण केले आहे.

Ruma Sharma | Instagram

सोशल मीडियावर

सध्या रूमाचे सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Ruma Sharma | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर रूमा खूपच सक्रिय असते.

Ruma Sharma | Instagram

फोटो करते शेअर

रूमा तिचे अनेक हटके बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करते.

Ruma Sharma | Instagram

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री

बोल्ड आणि बिनधास्त अंदाजाने रूमाने तिच्या लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

Ruma Sharma | Instagram

NEXT: Sonarika Bhadoria: ही गुलाबी हवा वेड लावी जिवा...

Sonarika Bhadoria | Instagram
येथे क्लिक करा...