Sonarika Bhadoria: ही गुलाबी हवा वेड लावी जिवा...

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

टिव्ही अभिनेत्री सोनारिका भदोरिया तिच्या सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते.

Sonarika Bhadoria | Instagram

देवों के देव महादेव

'देवों के देव महादेव'मध्ये माता पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या सोनारिकाला या शोमधून विशेष ओळख मिळाली.

Sonarika Bhadoria | Instagram

ही भूमिका साकारली

या शोमध्ये तिने पार्वती देवीची मुख्य भूमिका साकारली होती.

Sonarika Bhadoria | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर सक्रिय राहणारी सोनारिका तिचे विविध फोटो पोस्ट करते

Sonarika Bhadoria | Instagram

लेटेस्ट फोटो

आता पुन्हा एकदा सोनारिकाचे लेटेस्ट फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Sonarika Bhadoria | Instagram

या ठिकाणी केलं फोटोशूट

सोनारिकाने निर्सगाच्या सानिध्यात नवीन फोटोशूट केलं आहे.

Sonarika Bhadoria | Instagram

NEXT: Girija Prabhu: मोरपीसाहून न्यार तुझं रूप; एकदा पाहिलं की पाहतच रहावं वाटतंय

Girija Prabhu | Instagram
येथे क्लिक करा...