Urmila Kothare: सिल्वर शिमरी गाऊनमध्ये उर्मिला कोठारेचं ग्लॅमरस फोटोशूट

Chetan Bodke

अभिनेत्री उर्मिला कोठारे

मराठी सिनेसृष्टीतील आणि टिव्ही सिरियलमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे अभिनयामुळे चर्चेत असते.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

उर्मिलाच्या फॅशनची चर्चा

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी उर्मिला सध्या तिच्या फॅशनमुळे हटक्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह

उर्मिला कायमच इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह असते.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

सिल्वर शिमरी गाऊन

नुकतंच उर्मिलाने सिल्वर कलरचा शिमरी गाऊन वेअर करत फोटोशूट केलं आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

हटके कॅप्शन

‘All That Glitters…’ असं कॅप्शन देत उर्मिलाने हे नवं फोटोशूट शेअर केले आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने स्मोकी मेकअप आणि ग्लॉसी आय लायनर लावलेला दिसत आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सध्या उर्मिलाच्या फोटोंचे जोरदार कौतुक होत असून फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

‘तुझेच मी गीत गात आहे’

उर्मिला स्टार प्रवाहच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम करत आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

टीआरपीच्या यादीत चर्चेत

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Urmila Kothare Photos | Instagram/ @urmilakothare

NEXT: अंकिताच्या फॅशनचा नादच खुळा...

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita