Ankita Lokhande: अंकिताच्या फॅशनचा नादच खुळा...

Chetan Bodke

'बिग बॉस १७' फेम अंकिता लोखंडे

'बिग बॉस १७' फेम अंकिता लोखंडेची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’

सध्या अभिनेत्री ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Ankita Lokhande And Randeep Hood Photos | Instagram/ @lokhandeankita

महत्वपूर्ण भूमिकेत अंकिता दिसणार

चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डा करीत असून चित्रपट २२ मार्चला प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री चित्रपटामध्ये वीर सावरकरांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

अवॉर्ड फंक्शन निमित्त खास आऊटफिट

नुकतंच अभिनेत्रीने एका अवॉर्ड फंक्शनला उपस्थिती लावली होती. या निमित्त तिने हा खास आऊटफिट केलेला होता.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

‘मोस्ट स्टायलिश टेलिव्हिजन ॲक्ट्रेस’

या पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्रीला ‘मोस्ट स्टायलिश टेलिव्हिजन ॲक्ट्रेस’ या कॅटेगरीमध्ये अवॉर्ड मिळाला आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

फॅशनची चर्चा

अंकिता लोखंडेच्या फॅशनची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

स्टायलिश अंदाजातील वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच अंकिताने इन्स्टाग्रामवर स्टायलिश अंदाजातील वेस्टर्न आऊटफिट वेअर करून फोटोशूट केले आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

अंकिताच्या सौंदर्याचे कौतुक

मल्टिकलर असलेल्या ह्या ड्रेसमध्ये अंकिता लोखंडे खूप सुंदर दिसत असून सध्या तिच्या फॅशनचे कौतुक होत आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अंकिताच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

NEXT: हेमांगी कवीच्या फॅशनचा थाट न्यारा, पाहा हटके लूक

Hemangi Kavi Photos | Instagram/ @hemangiikavi