Hemangi Kavi: हेमांगी कवीच्या फॅशनचा थाट न्यारा, पाहा हटके लूक

Chetan Bodke

अभिनेत्री हेमांगी कवी

नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज या चारही क्षेत्रात विविधांगी भूमिका साकारून स्वतः वेगळं अस्तित्व निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी.

Hemangi Kavi Photos | Instagram/ @hemangiikavi

सहज आणि सुंदर अभिनय

हेमांगीने आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Hemangi Kavi Photos | Instagram/ @hemangiikavi

हेमांगीच्या अभिनयाची चर्चा

हेमांगीच्या नावाचा डंका हा फक्त मराठीत नसून हिंदी मनोरंजनसृष्टीतही आहे.

Hemangi Kavi Photos | Instagram/ @hemangiikavi

हेमांगीच्या फॅशनची चर्चा

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी हेमांगी सध्या आपल्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Hemangi Kavi Photos | Instagram/ @hemangiikavi

लाईट ब्लू प्रिंटेड वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच हेमांगीने इन्स्टाग्रामवर लाईट ब्लू कलरचा प्रिंटेड वेस्टर्न आऊटफिट वेअर केलेला आहे.

Hemangi Kavi Photos | Instagram/ @hemangiikavi

स्टायलिश अंदाजात हेमांगी

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये हेमांगी स्टायलिश अंदाजामध्ये फोटो शेअर केले असून सध्या तिच्या फॅशनची चर्चा होते.

Hemangi Kavi Photos | Instagram/ @hemangiikavi

लूक

मोकळे केस, हलका मेकअप आणि डार्क रेड स्मोकी लिपस्टिक असा अभिनेत्रीने हा लूक केलेला आहे.

Hemangi Kavi Photos | Instagram/ @hemangiikavi

फोटोंची चर्चा

अभिनेत्रीच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Hemangi Kavi Photos | Instagram/ @hemangiikavi

लाईक्सचा वर्षाव

हेमांगीने शेअर केलेल्या फोटोंवर हजारो लाईक्स मिळाले आहेत.

Hemangi Kavi Photos | Instagram/ @hemangiikavi

NEXT: करिश्मा तन्नाने साडीमध्ये दिल्या किलर पोज

Karishma Tanna Photos | Instagram/ @karishmaktanna