Karishma Tanna: करिश्मा तन्नाने साडीमध्ये दिल्या किलर पोज

Chetan Bodke

अभिनेत्री करिष्मा तन्ना

प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट आणि हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री करिष्मा तन्नाने नुकतंच नवे फोटोशूट शेअर केले आहे.

Karishma Tanna Photos | Instagram/ @karishmaktanna

अभिनयामध्ये नशीब आजमावले

मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या करिष्माने अभिनयात आपले नशीब आजमावले.

Karishma Tanna Photos | Instagram/ @karishmaktanna

व्हाईट साडी

नुकतेच करिष्मा तन्नाने इन्स्टाग्रामवर व्हाईट साडी नेसून काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Karishma Tanna Photos | Instagram/ @karishmaktanna

सुंदर फोटोशूट

नुकतेच शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये अभिनेत्रीने सिंपल मेकअप करत सुंदर फोटोशूट केले आहे.

Karishma Tanna Photos | Instagram/ @karishmaktanna

फॅशन

ओपन हेअर्स, ऑक्साईड ज्वेलरी कॅरी करत तिने कॅमेऱ्यासमोर जबरदस्त फोटोशूट केले.

Karishma Tanna Photos | Instagram/ @karishmaktanna

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीचा साधा सिंपल अंदाज चाहत्यांना प्रचंड भावला असून तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहे.

Karishma Tanna Photos | Instagram/ @karishmaktanna

चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

करिष्माच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Karishma Tanna Photos | Instagram/ @karishmaktanna

प्रसिद्ध अभिनेत्री

करिष्माने आपल्या फिल्मी आयुष्यात अनेक सुप्रसिद्ध हिंदी सिरियलमध्ये आणि अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Karishma Tanna Photos | Instagram/ @karishmaktanna

NEXT: सिंपलमध्ये डिंपल Sara Ali Khan; वेस्टर्न आऊटफिटमध्ये खुललं सौंदर्य, पाहा फोटो

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95
येथे क्लिक करा...