सिंपलमध्ये डिंपल Sara Ali Khan; वेस्टर्न आऊटफिटमध्ये खुललं सौंदर्य, पाहा फोटो

Chetan Bodke

'ए वतन मेरे वतन'

सध्या सारा अली खान कमालीची चर्चेत आली आहे, त्याचं कारण ठरलंय 'ए वतन मेरे वतन' चित्रपट

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

अभिनेत्री सारा अली खान

अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या साराच्या फॅशनची सध्या जोरदार चर्चा होत असून नुकतंच तिने नवे फोटो शेअर केले.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

लाईट ब्लू कलरचा वेस्टर्न आऊटफिट

सारा अली खानने लाईट ब्लू कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सुंदर फोटोशूट तिने केलेले आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

साराच्या फॅशनचे कौतुक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत असून सध्या तिच्या फॅशनचे जोरदार कौतुक होत आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

प्रिंसेस लूक

सारा फ्रॉकमध्ये एका प्रिंसेस सारखीच दिसत आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये, साराने मोकळे केस सोडत, हलका मेकअप करत तिने आपला लूक पूर्ण केला आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

फॅशन

शेअर केलेल्या ड्रेसमध्ये,साराने फॅन्सी ड्रेस वेअर केला असून हाय हिल्स कॅरी केलेली आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

साराच्या सौंदर्याची चर्चा

साराच्या फोटोंची सध्या इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा सुरू असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

नव्या फोटोंवर लाखो लाईक्स

साराच्या फोटोंवर अवघ्या काही तासांतच चाहत्यांकडून लाखो लाईक्स मिळाले आहेत.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

NEXT: श्वेताच्या सौंदर्यापुढं सारेच फिके; साडीत दिसतेय एकदम कडक!

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official
येथे क्लिक करा...