Shweta Shinde: श्वेताच्या सौंदर्यापुढं सारेच फिके; साडीत दिसतेय एकदम कडक!

Chetan Bodke

मराठमोळी अभिनेत्री श्वेता शिंदे

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री श्वेता शिंदे सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

अवॉर्ड सोहळ्यासाठी खास लूक

श्वेता शिंदेने खास अंदाजामध्ये 'झी युवा सन्मान २०२४' अवॉर्ड सोहळ्यात हजेरी लावली होती. सध्या तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

श्वेताच्या सौंदर्याची चर्चा

कोणतेही आऊटफिट असो, श्वेता खूपच सुंदर दिसते. तिच्या सौंदर्याचे नेहमीच नेटकरी कौतुक करतात.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

पिस्ता फ्लोरल प्रिंटेड साडी

नुकतंच श्वेताने इन्स्टाग्रामवर पिस्ता रंगाची फ्लोरल प्रिंटेड साडी वेअर करून हटके फोटोशूट तिने केले आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

गोल्डन बॅकलेस ब्लाऊज

या साडीवर श्वेताने गोल्डन कलरचा बॅकलेस ब्लाऊज परिधान केला होता.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

लूक

या लूकवर श्वेताने खास हेयर स्टाईल, मेकअप आणि खास स्टाईल असा अंदाज अभिनेत्रीने यावेळी केलेला होता.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

सौंदर्याचे कौतुक

कायमच श्वेताच्या सौंदर्याचे कौतुक केले जाते. तिच्या सौंदर्याचा फार मोठा चाहतावर्ग आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

श्वेताच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे

श्वेता शिंदे एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री असून ती टिव्ही सिरियल अभिनेत्री आणि निर्माती आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

NEXT: वैदेही परशुरामीचा गॉर्जियस लूक सोशल मीडियावर चर्चेत

Vaidehi Parshurami Photos | Instagram/ @parashuramivaidehi
येथे क्लिक करा...